गट 'अ' ते गट 'क' पर्यंतची एकूण १५ हजार ५११ पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे- सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती सविस्तर वृत्त -
Published By : mundejobs.com
सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आदी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे. गट 'अ' ते गट 'क' पर्यंतची एकूण १५ हजार ५११ पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे- सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
सविस्तर वृत्त -https://mahasamvad.in/?p=43725
9404324090