विमुक्त जाती, भटक्या जमाती या घटकांसाठी सुरु असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत लाभार्थींची निवड करताना विधवा, विधुर, अपंग, अनाथ, परित्यक्त्या, वयोवृद्ध या व्यक्तींना प्राधान्य देण्यात येणार
सविस्तर माहितीसाठी - https://mahasamvad.in/?p=29505 ...