महासंवाद : महाराष्ट्र शासन:
देशाचा अभिमान असणाऱ्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या ९१व्या वाढदिवसानिमित्त मुंबई विद्यापीठांतर्गत मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाची शासनाकडून घोषणा. त्यानुसार महाविद्यालय सुरू करण्यासाठी अभ्यास समिती गठित - उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत
हृदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीत उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, शिवकुमार शर्मा, झाकीर हुसेन, सुरेश वाडकर, अजोय चक्रवर्ती, ए.आर.रहमान, शंकर महादेवन, मनोहर कुंटे, ...