वेब स्थापना आणि त्यामागील उद्देश

  • आजची तरुणपीढी ही राष्ट्राची प्रेरक शक्ती असून तरुणांसमोर समाजसेवा आणि व्यवसायनिवड ही दोन आव्हाने आहेत. प्रशासकीय सेवा ही एक असे माध्यम आहे की, ज्याद्वारे आपण राष्ट्रसेवा व व्यवसायनिवड हे दोन्ही उद्देश साध्य करु शकतो.

  • आजच्या तरुणपीढीने आपल्‍या भविष्य विकल्पासाठी प्रशासकीय सेवेत भाग घ्यावा, त्यांच्यामध्ये एक सकारात्मक विचार निर्माण होण्यासाठी तसेच त्यांना स्पर्धा परीक्षाची गोडी लागावी यासाठी आम्‍ही प्रयत्‍नशिल आहोत.

  • महाराष्‍ट्रातील विद्यार्थ्‍यांना शासकीय / निमशासकीय नौकरीची माहिती सहज रित्‍या उपलब्‍ध व्‍हावी यासाठी www.mundejob.in हे मराठी भाषिक संकेत स्‍थळ तयार करण्‍यात आले आहे.

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.