जाहिरात विवरण

फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये 274 जागांसाठी भरती अर्ज करण्याची शेवट तारीख :- 20/05/2019 फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये 274 जागांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून २० मे २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. वयाची अट, फी, नोकरी ठिकाण इ. सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये पहा. एकूण जागा :- 274 पदाचे नाव :- 1) असिस्टंट जनरल मॅनेजर 2) सिनिअर मॅनेजर 3) असिस्टंट कंपनी सेक्रेटरी 4) मेडिकल ऑफिसर 5) डेप्युटी मॅनेजर (Finance) 6) असिस्टंट मॅनेजर (Finance) 7) ऑफिसर 8) मॅनेजमेंट ट्रेनी 9) टेक्निशिअन 10) ड्राफ्ट्समन 11) क्राफ्ट्समन फिटर-कम-मेकॅनिक 12) क्राफ्ट्समन 13) रिगर हेल्पर 14) हेवी इक्विपमेंट ऑपरेटर 15) असिस्टंट (General/Finance) 16) डेटा प्रोसेसिंग असिस्टंट 17) स्टेनोग्राफर 18) स्वच्छता निरीक्षक 19) नर्स 20) कँटीन सुपरवाइजर पात्रता :- 1) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी ,13 वर्षे अनुभव 2) इंजिनिअरिंग पदवी/ विधी पदवी (LLB)/HR पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य , 09 वर्षे अनुभव 3) पदवीधर , ACS सदस्य ,09 वर्षे अनुभव 4) MBBS , 01 वर्ष अनुभव 5) CA/CMA/ICWAI , 04 वर्षे अनुभव 6) CA/CMA/ICWAI 7) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी /BSc (कृषी) /PG डिप्लोमा (मॅनेजमेंट) 8) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी/ HR पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य/कृषी पदवी व मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी 9) रसायनशास्त्र / औद्योगिक रसायनशास्त्र पदवी/केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इंस्ट्रुमेंटेशन, सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा ,02 वर्षे अनुभव 10) ड्राफ्ट्समन डिप्लोमा ,02 वर्षे अनुभव 11) 10वी उत्तीर्ण , ITI (फिटर/मेकॅनिक) ,02 वर्षे अनुभव 12) 10वी उत्तीर्ण , ITI (वेल्डर/इलेक्ट्रिशिअन/इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स) , 02 वर्षे अनुभव 13) 10वी उत्तीर्ण , 05 वर्षे अनुभव 14) 10वी उत्तीर्ण ,अवजड वाहन चालक परवाना ,05 वर्षे अनुभव 15) 60% गुणांसह BA/B.Sc/B.Com 16) कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर ॲप्लिकेशन पदवी किंवा समतुल्य. 17) पदवीधर आणि इंग्रजी टंकलेखन व इंग्रजी शॉर्टहैंड किंवा कमर्शियल प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा 18) 10वी उत्तीर्ण , स्वच्छता निरीक्षक कोर्स , 05 वर्षे अनुभव 19) 10वी उत्तीर्ण ,नर्सिंग डिप्लोमा ,03 वर्षे अनुभव 20) 10वी उत्तीर्ण , कॅटरिंग डिप्लोमा , 05 वर्षे अनुभव जाहिरात पहा :-


9975603050


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.