जाहिरात विवरण

तरुण व्यावसायिक पदाच्या ६० जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवी/ बी.ई./ बी.टेक/ पदव्युत्तर पदविका (व्यवस्थापन)/ एमबीबीएस/ एलएलबी/सी.ए./ आयसीडब्ल्यूए आणि १ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. वयोमर्यादा – उमेदवाराचे वय जास्तीत जास्त ३२ वर्षांपर्यंत असावे. नवकल्पना विशेषज्ञ पदाच्या १२ जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवी/ सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए आणि ३ वर्ष अनुभवधारक असावा. वयोमर्यादा – उमेदवाराचे वय जास्तीत जास्त ४२ वर्षांपर्यंत असावे. देखरेख आणि मूल्यांकन विशेषज्ञ पदाच्या १० जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवी/ सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए आणि ३ वर्ष अनुभवधारक असावा. वयोमर्यादा – उमेदवाराचे वय जास्तीत जास्त ४५ वर्षांपर्यंत असावे. खरेदी विशेषज्ञ पदाच्या २ जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधारक आणि ३ वर्ष अनुभवधारक असावा. वयोमर्यादा – उमेदवाराचे वय जास्तीत जास्त ४५ वर्षांपर्यंत असावे. वरिष्ठ खरेदी विशेषज्ञ पदाची १ जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधारक आणि १२ वर्ष अनुभवधारक असावा. वयोमर्यादा – उमेदवाराचे वय जास्तीत जास्त ५० वर्षांपर्यंत असावे. सल्लागार पदाची १ जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधारक आणि ५ वर्ष अनुभवधारक असावा. वयोमर्यादा – उमेदवाराचे वय जास्तीत जास्त ४५ वर्षांपर्यंत असावे. सार्वजनिक धोरण विश्लेषक पदाच्या २ जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार अर्थशास्त्र/व्यवस्थापन पदव्युत्तर पदवीधारक आणि ५ वर्ष अनुभवधारक असावा. वयोमर्यादा – उमेदवाराचे वय जास्तीत जास्त ४५ वर्षांपर्यंत असावे. नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही फीस – नाही अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ मे २०१९ आहे. _________ Follow this link to join my WhatsApp group:-------__________ https://chat.whatsapp.com/GgApXJv4RSs4bOeoIwBF3h शासकीय व खाजगी नोकरी विषयक जाहिराती, प्रवेशपत्र, उत्तरतालिका, निकाल तसेच इतर रोजगार विषय माहितीसाठी..... जॉइन करा https://telegram.me/naukri Student Helpline 9975603050 online application www.mundejobs.com


9975603050


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.