जाहिरात विवरण

🎓 *प्री – मॅट्रिक शिष्यवृत्ती* ⚡ प्री-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना ही अल्पसंख्याक कार्य मंत्रालय, भारत सरकारव्दारे पुरस्कृत योजना आहे. सदर योजना राज्यात शालेय शिक्षण विभागातंर्गत संचालक, अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय, पुणे यांचेमार्फत राबविण्यात येते या योजनेतंर्गत शासकीय वा खाजगी शाळेत इ. 1 ली ते 10 मध्ये शिकत असलेल्या अल्पसंख्याक विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. 🧐 *योजनेच्या प्रमुख अटी* : ● योजनेंतर्गत पात्र ठरण्यासाठी विदयार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे. ● मागील वर्षात विद्यार्थ्याने 50 टक्केपेक्षा अधिक गुण मिळविलेले असणे आवश्यक. 📄 *आवश्यक कागदपत्रे* : याबाबतची सर्व माहिती http://www.minorityaffairs.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 💰 *लाभाचे स्वरूप असे* : याबाबतची सर्व माहिती http://www.minorityaffairs.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 🏢 *या ठिकाणी संपर्क साधावा* : संचालक, अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय, पुणे. 🖥 *संकेतस्थळ* : 📍 (टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.) 🔎


9975603050


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.