सी-डैक मध्ये ८६ विविध पदांची भरती (भाग ०१)
Published By : mundejobs.com
▪पदाचे नाव : प्रोजेक्ट इंजिनिअर
▪शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी बी.ई/ बी.टेक/ एम.सी.ए / एम.एस्सी / एम.ई/ एम. टेक /पीएच.डी
▪वयाची अट : २१ जानेवारी २०२० रोजी ३७ वर्षापर्यंत
▪एकूण : ५९ जागा
▪पदाचे नाव : प्रोजेक्ट मॅनेजर : ०५ जागा
▪शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी बी.ई/ बी.टेक/ एम.सी.ए / एम.एस्सी / एम. ई/ एम. टेक /पीएच.डी
▪वयाची अट : २१ जानेवारी २०२० रोजी ५० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
▪पदाचे नाव : प्रोजेक्ट ऑफिसर : ०१ जागा
▪शैक्षणिक पात्रता : ०२ वर्ष एम.बी.ए किंवा संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी आणि अनुभव
▪वयाची अट : २१ जानेवारी २०२० रोजी ५० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
▪पदाचे नाव : प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ : ०३ जागा
▪शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह पदवीधर किंवा ५० % गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि अनुभव
▪वयाची अट : २१ जानेवारी २०२० रोजी ३५ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
➡अर्ज करण्याचा कालावधी : ०४ जानेवारी २०२० - २१ जानेवारी २०२० (१८:०० वाजेपर्यंत)
➡अधिक माहितीसाठी :
http://bit.ly/2MZiVu8 Naukri
नौकरी माहिती केंद्र औरंगाबाद संचालक मुंडे सर 9975603050
https://t.me/Naukri
9975603050