जाहिरात विवरण

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या गृह (परिवहन) विभागाच्या आस्थापनेवरील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या एकूण २४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा -२०२० शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी उत्तीर्ण आणि स्वयंचल अभियांत्रिकी किंवा यंत्र अभियांत्रिकी विषयातील किमान ३ वर्षाची पदविका किंवा समतुल्य अर्हता किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीसह अनुभव धारक असावा. फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३७४/- रुपये आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी २७४/- रुपये तसेच माजी सैनिक उमेदवारांसाठी २४/- रुपये आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. Naukri नौकरी माहिती केंद्र औरंगाबाद संचालक मुंडे सर 9975603050 https://t.me/Naukri


9975603050


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.