जाहिरात विवरण

हा फार्म कोणी भरावा..याचे तीन प्रकार.. 1)शहरातुन परत गावी आलेले परंतु शहरात परत न जाणारे. 2)जे आता नव्याने नोकरी निमित्त शहरात जाण्याच्या तयारीत होते.. 3)जे गावातच रहातात परंतु शेजारच्या शहरात कामास जातात. अशा गरजू लोकांचा सर्व्हेत फार्म भरून घ्यावेत..रोजच्या रोज किती फार्म भरले ते प्रत्येकानी ग्रुपवर माहिती टाकावी..ही नम्र विनंती..


Helpline 9762020104


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.