स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1564 जागांसाठी मेगा भरती* पदाचे नाव व पद संख्या 1 दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष) 91 2 दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (महिला) 78 3 CAPF मधील उपनिरीक्षक (GD) 1395
Published By : mundejobs.com
*
शैक्षणिक पात्रता: पदवीधर.
वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी 20 ते 25 वर्षे.
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
परीक्षा (CBT पेपर I): 29 सप्टेंबर ते 05 ऑक्टोबर 2020
परीक्षा (CBT पेपर II): 01 मार्च 2021
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जुलै 2020 (11:30 PM)
ऑनलाइन लिंक
https://ssc.nic.in/
*अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.* नौकरी हेल्पलाईन( मुंडें सर औरंगाबाद 9762020104)
9975603050