जाहिरात विवरण

राज्य शासनाने नागपूर येथे ऑगस्ट 2020 ला , महाज्योती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था या संस्थेची निर्मिती केली आहे 📍 या मार्फत विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षणची सोय केली आहे ,याविषयीची माहिती महाज्योतीवर शासनाने नियुक्त केलेले संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी दिली आहे *पहा कशी आहे हि योजना* ● राज्यात अनेक विद्यार्थी - स्पर्धा परीक्षा जेईई, एमएच-सीईटी- नीट अशा परीक्षा देत असतात ,दरम्यान महागडे कोचिंग क्‍लास विद्यार्थ्यांना परवडत नाही त्यांच्यासाठी हि योजना आहे ● सुरवातीला ओबीसी व्हीजेएनटी, एसबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या, www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन यासाठी करावयाची आहे ● 25 डिसेंबर 2020 पर्यंत नोंदणीची शेवटची तारीख आहे, निवडलेल्या विद्यार्थ्यांना आँनलाईन व ऑफलाईन माध्यमातुन स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण नियमितपणे देण्यात येणार आहे ● तसेच शासनाकडुन महाज्योतीला निधी प्राप्त झाल्यावर १० हजार विद्यार्थ्यांना, टॅब देण्याची ,तसेच या बाबतची स्पर्धा परीक्षेची पुस्तके व शैक्षणिक साहित्य व ईतर सर्व मदत देण्याची योजना आहे *यासाठी पात्रता कशी आहे* - . यासाठी शहरी भागातील विद्यार्थ्याला दहावीला 70 टक्‍के व ग्रामीण, आदिवासी व नक्षलग्रस्त भागातून असणाऱ्या विद्यार्थ्याला दहावीला 60 टक्के गुण असणे आवश्‍यक आहे. - तसेच याकरिता उत्पन्न मर्यादा ही नॉन क्रिमीलेअर वर वार्षिक 8 लाख रुपये आहे *महाज्योती ची हि योजना* - विद्यार्थी आणि पालकांसाठी खरोखर खूप महत्वाची आहे , आपण थोडासा वेळ काढून, इतरांना देखील शेअर करा 🙏 *सहकार्य करा - इतरांना पण शेअर करा*


9404324090


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.