जाहिरात विवरण

*टाचांना भेगा पडल्यास = १) ५० ग्रॅम आमचूर तेल + ३० ग्रॅम मेण + १० ग्रॅम सत्यनाशीच्या बीयाचे चूर्ण + २५ ग्रॅम शुध्द तूप एकत्र करुन मिश्रण बाटलीत भरुन ठेवावे. रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवून पुसुन हे मिश्रण भेगात भरावे. मोजे घालावेत, नियमित ही कृतीकेल्यास भेगा भरुन तळवे सुंदर राहतात. २) एक अख्खा नारळ घ्या त्याला छोटे छिद्र पाडा. त्यामध्ये तांदूळ बरीक करुन भरा.हे छिद्र बंद करुन टाका. १०-१५ दिवसात यातील तांदुळ सडून जातील. आता तो सडलेला तांदूळ रोज रात्री भेगामध्ये भरा.हा अत्यंत रामबाण उपाय आहे. ३) पोटाच्या आजारात उपयुक्त ठरणारे त्रिफळा चूर्ण खाण्याच्या तेलात मिसळून त्याची घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट रात्री झोपताना भेगामध्ये भरा. सातत्याने हा उपाय केल्याने चांगलाच फरक जाणवेल. ४) रात्री झोपताना सरसाचे तेल नाभीत (बेंबी) भरा. हळूहळू मालीश करीत संपूर्ण तेल जिरवा. तेल चांगले जीरे पर्यंत मालीश करा. तेल सुकवा. भेगा भरुन जातील. ५) पाय नेहमी स्वच्छ ठेवा. डॉ. सतीश कदम. श्री साई क्लिनिक अहिल्यानगर सांगली.


9762020104


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.