जाहिरात विवरण

‘आयटीआय’च्या अद्ययावतीकरणासाठी ११ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार. यापैकी ८८ टक्के निधी उद्योग क्षेत्राकडून तर राज्य शासनाकडून १२ टक्के निधी उपलब्ध करण्यात येणार. राज्यातील युवकांच्या कौशल्यवृद्धीसाठी हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्याचा निर्णय. राज्यातील प्रशिक्षण संस्थांच्या अद्ययावतीकरणासंदर्भात ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक. कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक उपस्थित. राज्यातील ‘आयटीआय’च्या अद्ययावतीकरणातून जागतिक दर्जाच्या कुशल मनुष्यबळाची निर्मिती करणार. सविस्तर माहितीसाठी - https://mahasamvad.in/?p=28911


9762020104


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.