जाहिरात विवरण

जिल्हा परिषदांच्या महिला व बालकल्याण समिती अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांमध्ये सुधारणा. तालुकास्तरावर शिकणाऱ्या मुलींना राहण्यासाठी ७ हजार रुपये व जिल्ह्याच्या ठिकाणी राहण्यासाठी १० हजार रुपये एक रकमी देण्याचा निर्णय - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ मुलींना जुडो कराटे, योगा व जीवन कौशल्य प्रशिक्षणासाठी ६०० रुपयांऐवजी १ हजार रुपये मिळणार. सातवी ते बारावी उत्तीर्ण मुलींना संगणकाबाबतचे ज्ञान-कौशल्य मिळविण्यासाठी आता कुटुंबाच्या उत्पन्नाची मर्यादा १ लाख २० हजार रुपये. अतितीव्र कुपोषणमुक्त गावाला मिळणार ५० हजारांचे बक्षीस. सविस्तर माहितीसाठी - https://www.mahasamvad.in/?p=29995


9762020104


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.