जाहिरात विवरण

स.न.वि.वि नमस्कार आपणास कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे राष्र्टीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार दिनांक ३१ जानेवारी २०२१ रोजी आयोजीत करण्यात आली असून आपणास विनंती करण्यात येते की आपल्या घरातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकास पोलिओ लस सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत आपल्या जवळच्या पोलिओ बुठ वर जावून घ्यावे व आपले बालक पोलीओ आजारा पासून मुक्त करुया आपण या पुर्वी कितीही वेळा लस घेतली असेल तरी , बाळ आजारी असले तरीही आपण लस पाजून घ्यावी. तसेच आपणास आणखी एक विनंती आहे की आपल्या शेजारी किवा पाहूणी 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकास पोलिओ लस पाजून घेण्यास सांगावे. आपल्या सर्वाच्या सहकार्याने आज आपण पोलिओ मुक्तीच्या दिशेने वाटचाल केलेली आहे ते तुमच्या सारख्या जागुरक भारतीय नागरीकांमुळेच तरी आपणास शतश: प्रणाम. वेळ =सकाळी 8 ते 5 लस द्या बाळा पोलिओ टाळा डॉ. सतिश कदम सांगली हेल्पलाईन 8007588902 Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/HnLA2geeRPQ3Gd6OfZQnJX


9404324090


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.