जाहिरात विवरण

'शिवसंस्कार सृष्टी' प्रकल्प पर्यटकांना विशेषतः तरुणांना मार्गदर्शक ठरेल. औद्योगिक व आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज 'द मॅनेजमेंट गुरू' म्हणून श्रेष्ठ होते हेही अधोरेखित होईल. कल्पक योजना सूचवून नियोजित प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर करण्याचे राज्यमंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश. छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनप्रवास, त्यांची शिकवण, आचार-विचार , व्यवस्थापन , बुद्धीकौशल्य यांचा आधुनिक तंत्रज्ञानातून अनुभव देणारा 'शिवसंस्कार सृष्टी' प्रकल्प जुन्नर (जि.पुणे) येथे स्थापन्याबाबत पर्यटन राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. सविस्तर माहितीसाठी - https://mahasamvad.in/?p=31031


9975603050


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.