विद्यार्थी व अर्जदारांचे नुकसान होऊ नये म्हणून १५ ते ३० मार्च दरम्यान विशेष मोहीम राबविण्याच्या सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना ‘बार्टी’च्या सूचना.
Published By : mundejobs.com
शैक्षणिक, सेवा, निवडणूक यासह इतर कारणांकरिता २०२०-२१ या वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य. विद्यार्थी व अर्जदारांचे नुकसान होऊ नये म्हणून १५ ते ३० मार्च दरम्यान विशेष मोहीम राबविण्याच्या सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना ‘बार्टी’च्या सूचना.
सविस्तर माहितीसाठी - https://mahasamvad.in/?p=34528
972020104