महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्याकरिता इच्छूक संस्था, व्यवस्थापनांकडून अर्ज आमंत्रित.
Published By : mundejobs.com
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्याकरिता इच्छूक संस्था, व्यवस्थापनांकडून अर्ज आमंत्रित. नियमित शुल्कासह ३० मार्चपर्यंत, तर विलंब शुल्कासह १५ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार. https://msbsde.edu.in/msbsde/mr/ वर अधिक माहिती उपलब्ध.
सविस्तर माहितीसाठी - https://www.mahasamvad.in/?p=35078
9404324090