जाहिरात विवरण

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठीच्या राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या नियमात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून अंशतः बदल. त्यामुळे या शिष्यवृत्ती योजनेचा कोटा २००३-०४ नंतर प्रथमच १०० टक्के पूर्ण. प्रतीक्षा यादीतील ९ उमेदवारांची लागली वर्णी सविस्तर माहितीसाठी - https://mahasamvad.in/?p=35095


9762020104


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.