जाहिरात विवरण

राज्यात 'मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम' राबविणार. याद्वारे आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक २० हजार युवक-युवतींना हेल्थकेअर,मेडिकल,नर्सिंग व डोमेस्टिक हेल्थकेअर वर्कर क्षेत्रामध्ये प्रशिक्षण देण्यात येणार- कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती सविस्तर माहितीसाठी - https://mahasamvad.in/?p=39594


9975603050


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.