उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वसतिगृहात विनाशुल्क प्रवेश घेण्यासाठी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा अडीच लाखांवरून आता ८ लाख रूपये करण्याचा निर्णय
Published By : mundejobs.com
उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वसतिगृहात विनाशुल्क प्रवेश घेण्यासाठी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा अडीच लाखांवरून आता ८ लाख रूपये करण्याचा निर्णय. वसतिगृहात खोलीभाडे, पाणी, वीज आदी सुविधांचे शुल्क माफ असेल- अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती
सविस्तर माहितीसाठी -
https://mahasamvad.in/?p=40298
9404324090