डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेची व्याप्ती वाढवून शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी पीककर्ज योजनेबाबत शासन निर्णय जारी*
Published By : mundejobs.com
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेची व्याप्ती वाढवून शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी पीककर्ज योजनेबाबत शासन निर्णय जारी*
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना-पीक कर्जाची नियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के व्याज देण्याचा मंत्रिमंडळ निर्णय दि. १० जून २०२१ घेण्यात आला होता. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेची व्याप्ती वाढवून शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी पीककर्ज योजनेबाबत सुधारित शासन निर्णय ११ जून २०२१ रोजी जारी करण्यात
9404324090