भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेंतर्गत अनुसूचित जातीतील
Published By : mundejobs.com
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेंतर्गत अनुसूचित जातीतील इ. १०वीच्या परीक्षेत ९० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेल्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी ११वी व १२वीमध्ये प्रत्येकी १ लाख रुपये मिळणार आहेत.
सविस्तर वृत्त - https://mahasamvad.in/?p=42868
9404324090