जाहिरात विवरण

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमा'चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ झाला.'कोरोना'मध्ये आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रात ३६ अभ्यासक्रमांमधून येत्या ३ महिन्यात २० हजार प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. यासाठीच्या 'मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमा'चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. आज सुरु करण्यात आलेल्या योजनेतून आरोग्य क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल. हे आरोग्यदायी, निरोगी महाराष्ट्राच्या ध्येयाकडे वाटचाल करतानाचे महत्त्वाचे पाऊल ठरेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास सविस्तर वृत्त - https://mahasamvad.in/?p=43413


9404324090


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.