जाहिरात विवरण

*तारूण्य भान अर्थात तारूण्याच्या ऊंबरठ्यावर…* *👉ऑनलाईन नोंदणीसाठी:* https://www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/tarunyabhan तारूण्य म्हणजे नक्की काय ? पौगंडावस्था कशाला म्हणावयाचे ? तरूणपणी शरीरामध्ये कोणते बदल होतात ? स्त्री पुरूषांना एकमेकांविषयी का आकर्षण वाटते ? तारूण्यातील उर्जेचे व्यवस्थापन ? तारून्यातील मानसिक आणि भावनिक बदल… तारूण्य सांभाळणे आणि विकसित करणे म्हणजे काय ? प्रत्येक मुला मुलींनी आणि युवक युवतींनी केलीच पाहिजे अशी कार्यशाळा… त्यांच्या पालकांसाठीही उपयुक्त… विश्व मराठी परिषद आयोजित अभिनव कार्यशाळा *तारूण्य भान अर्थात तारूण्याच्या ऊंबरठ्यावर…* संकल्पना : प्रा. क्षितिज पाटुकले *▪️मार्गदर्शिका :* डॉ. अरूणा कुलकर्णी (प्रख्यात समुपदेशक आणि कॉर्पोरेट कोच) *दिनांक:* २६ ते २९ जुलै, २०२१ *वेळ:* संध्याकाळी ७ ते ८ *कालावधी:* चार दिवस, रोज एक तास *ठिकाण:* आपापल्या मोबाईल/कॉम्प्युटरवर Zoom Application द्वारे *कार्यशाळेतील विषय:* १) तारूण्य – जीवनातील एक आत्यंतिक आनंददायी अवस्था २) तारूण्य समजून घेताना… ३) शारिरीक बदल आणि हार्मोन्सचा विस्फोट ४) पौगंडावस्था – आई वडील आणि कुटुंबिय ५) मित्र, मैत्रिणी आणि त्यांचा दबाव ६) शारिरीक, मानसिक आणि भावनिक विकास ७) तारुण्य आणि स्वत्वाची कल्पना ८) भिन्न लिंगीविषयीचे नैसर्गिक आकर्षण ९) माध्यमे आणि चित्र-विचित्र भयांपासून सावधान… १०) तारूण्य आणि बंडखोरी ११) व्यक्तीमत्व आणि स्वभाव घडत असताना... १२) यशस्वी तारूण्य… यशस्वी जीवन… *सहभाग शुल्क :* रु. ५९९/- विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात १०% सवलत. (सवलतीसाठी आजीव सभासदांनी नोंदणीपूर्वी संपर्क करावा) *सर्व सहभागींना प्रमाणपत्र मिळेल...* *मर्यादित प्रवेश – त्वरित ऑनलाईन प्रवेश घ्या…* *इतर सर्व कार्यशाळांच्या माहितीसाठी व नोंदणीसाठी:* www.vishwamarathiparishad.org/karyshala या संकेतस्थळाला भेट द्या. *संपर्क - व्हॉटसअप* प्रा. अनिकेत पाटील (७५०७२०७६४५) प्रमुख संयोजक, विश्व मराठी परिषद. *👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.*


9404324090


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.