जाहिरात विवरण

राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान आयुष मंत्रालय, भारत सरकार ' प्रवेश सूचना एक वर्षांचा मोफत निसर्गोपचार व योग उपचार सहाय्यक प्रशिक्षण अभ्यासक्रम (TATC) पात्रता 10वी पास (+2 (कोणतीही शाखा) असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे [सवलत विकलांग व्यक्ती (दिव्यांग)/एससी/एसटी/ओबीसींसाठी भारत सरकारच्या आरक्षणाच्या नियमांनुसार ] • शुल्क निःशुल्क छात्रवृत्ती : . . रु.5000/- दरमहा मुलाखतीची तारीख 27 आणि 28 डिसेंबर, 2021 रोजी संस्थेमध्ये स. 10.00 ते सायं 5.00 दरम्यान कागदपत्रे सादर करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर, 2021 बापू भवन', मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड पुणे-411001. दूरध्वनी: 020-26059682/3/4/5 • ईमेल tatc.admission@gmail.com वेबसाईट www.ninpune.ayush.gov.in


9404324090


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.