जाहिरात विवरण

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती 25 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध ( 25 ते 35 टक्के सबसिडी) कार्यक्रमांतर्गत अर्ज करण्याचे आवाहन : शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सम २०१९-२०२० पासून ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणुन सुरु केलेली आहे. या योजनेतंर्गत बेरोजगार तरुणांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्रातर्फे केले आहे. सन २०२२-२३ या नविन आर्थिक वर्षाची सुरुवात करण्यासाठी या योजने अंतर्गत चालू आर्थिक वर्षाचे उद्दिष्टानुसार कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आलेले असून शासनाने या योजनेला अतिशय महत्त्व देऊन या वर्षी जिल्ह्यातील मागील वर्षापेक्षा जवळपास चार पटीने उद्दिष्ट वाढविले आहे. या योजनेतून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात रोजगार निर्मिती होणार असल्याने, याची लक्षांकपूर्ती होण्याकरीता सुरुवातीपासून प्राधान्य देण्यात यावे, असे शासनाकडून निर्दे शित दिले आहेत. प्रत्येक गावातील सुशिक्षित बेरोजगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा ही योजना ऑनलाईन प्रणालीवर असल्याने जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती उद्योग उभारणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र यांनी केले आहे.Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/Fjzq5S5TdGx0tfQvxckad8


Chief Minister Employment Generation Programme


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.