जाहिरात विवरण

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 81 जागांसाठी भरती जाहिरात क्र.: 032/2022 ते 038/2022 Total: 81 जागा पदाचे नाव & तपशील: जाहिरात क्र. पद क्र. पदाचे नाव पद संख्या 032/2022 1 पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त बिनतारी संदेश (अभियांत्रिकी) महाराष्ट्र राज्य पोलीस सेवा, गट-अ 02 033/2022 2 उप संचालक, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सामान्य राज्य सेवा, गट-अ 06 034/2022 3 सहायक संचालक, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सामान्य राज्य सेवा, गट-अ 17 035/2022 4 उपसंचालक, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण , सामान्य राज्य सेवा, गट-अ 01 036/2022 5 सहायक संचालक, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण , सामान्य राज्य सेवा, गट-अ 05 037/2022 6 वैज्ञानिक अधिकारी, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण , सामान्य राज्य सेवा, गट-ब 17 038/2022 7 सहाय्यक रासायनिक विश्लेषक, सामान्य राज्य सेवा, गट-ब 33 Total 81 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: (i) इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव. पद क्र.2: (i) M.Sc (केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री/बॉटनी /झूलॉजी) (ii) 10 वर्षे अनुभव. पद क्र.3: (i) M.Sc (केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री) (ii) 07 वर्षे अनुभव. पद क्र.4: (i) भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी (ii) 10 वर्षे अनुभव. पद क्र.5: (i) भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी (ii) 07 वर्षे अनुभव. पद क्र.6: (i) भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव. पद क्र.7: केमिस्ट्री किंवा बायो-केमिस्ट्रीच्या कोणत्याही शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी, [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट] पद क्र.1: 18 ते 38 वर्षे पद क्र.2: 18 ते 40 वर्षे पद क्र.3: 18 ते 38 वर्षे पद क्र.4: 18 ते 45 वर्षे पद क्र.5: 18 ते 40 वर्षे पद क्र.6: 18 ते 38 वर्षे पद क्र.7: 18 ते 38 वर्षे Fee: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹449/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मे 2022 (11:59 PM) [1:56 pm, 15/04/2022] Akash Lasure: (ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात ‘वैद्यकीय अधिकारी’ पदाची भरती Total: 10 जागा पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी शैक्षणिक पात्रता: MBBS वयाची अट: 30 एप्रिल 2022 रोजी 57 वर्षांपेक्षा कमी. नोकरी ठिकाण: अमरावती, अकोला, गोंदिया, नागपूर & चंद्रपूर. Fee: फी नाही अर्ज सादर करण्याचे ठिकाण: वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, आयसोलेशन हॉस्पिटल जवळ, इनामवाडा, नागपूर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 22 एप्रिल 2022




 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.