जाहिरात विवरण

भारतीय सैन्य दलाच्या हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड येथे ‘ग्रुप C’ पदांची भरती Total: 70 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 वार्ड सहाय्यिका 51 2 हेल्थ इन्स्पेक्टर (आरोग्य निरीक्षक) 19 Total 70 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: 10वी उत्तीर्ण. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सॅनेटरी इन्स्पेक्टर कोर्स प्रमाणपत्र वयाची अट: 23 मे 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] पद क्र.1: 18 ते 25 वर्षे पद क्र.2: 18 ते 27 वर्षे नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत Fee: फी नाही. अर्ज पाठविण्याचा पत्ता: Command Hospital (WC) Chandimandir-134107 अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 23 मे 2022


Indian Army


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.