जाहिरात विवरण

(Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 41 जागांसाठी भरती Mahagenco Recruitment 2022 जाहिरात क्र.: 01/2022 Total: 41 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 मुख्य अभियंता 07 2 उप मुख्य अभियंता 11 3 अधिक्षक अभियंता 23 Total 41 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: (i) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी. (ii) 15 वर्षे अनुभव पद क्र.2: (i) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी. (ii) 14 वर्षे अनुभव पद क्र.3: (i) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी. (ii) 12 वर्षे अनुभव वयाची अट: 17 मे 2022 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत पद क्र.2: 48 वर्षांपर्यंत पद क्र.3: 45 वर्षांपर्यंत नोकरी ठिकाण: महाराष्ट्र Fee: खुला प्रवर्ग: ₹800/- [राखीव प्रवर्ग: ₹600/-] अर्ज पाठविण्याचा पत्ता: Assistant General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga,Mumbai – 400 019 अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 17 मे 2022 प्रकाशन श्री गुरुजी बहुउद्देशीय सामाजिक संस्था माहितीसाठी पुढील वेबसाईटला भेट द्या www.mundejobs.com विद्यार्थी सुविधा केंद्र 9404324090


9404324090


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.