जाहिरात विवरण

महाराष्ट्र टपाल विभाग अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक" पदांच्या एकूण 3026 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. नोकरी ठिकाण भारतात कुठेही आहे. महाराष्ट्र टपाल विभाग भरती 2022 करिता अर्ज शुल्क रु. 100 आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 2 मे 2022 आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2022 आहे. • पदाचे नाव- ग्रामीण डाक सेवक • पद संख्या - 3026 जागा • शैक्षणिक पात्रता- 10th (Refer PDF) • भारत सरकार / राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांद्वारे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीमध्ये 10वी उत्तीर्ण झालेले माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र ही GDS च्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणींसाठी अनिवार्य शैक्षणिक पात्रता असेल. • नोकरी ठिकाण - महाराष्ट्र • वयोमर्यादा - 18 ते 40 वर्षे • अर्ज शुल्क - रु.100/ • अर्ज पद्धती - ऑनलाईन • अर्ज सुरु होण्याची तारीख - 02 मे 2022 -संपर्क 9404324090 -Website - www.mundejobs.com


940324090


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.