जाहिरात विवरण

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MJPRE) - वर्ष २०२२-२३ अर्ज मागविण्याबाबत सूचना महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर मार्फत महाराष्ट्रातील नॉनक्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील पी.एचडी करिता नोंदणी केलेल्या उमेदवारांना अधिकतम ५ वर्षांच्या कालावधीसाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MJPRF) प्रदान करण्याकरिता महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात येत आहेत. > योजनेचा सविस्तर तपशील : www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. > अर्ज करण्याची अंतिम मुदत : दि. ३१ मे २०२२ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत https://phdmis.mahajyoti.org.in/phd_2022/login_check/login.php




 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.