जाहिरात विवरण

UGC NET/SET ऑनलाईन मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश अर्ज. UGC NET Examination Pre Training 2022 (Online) by BARTI Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute, BARTI Pune inviting applications from eligible candidates for the proposed 'UGC NET Examination Pre Training 2022 (Online)'. Paper I coaching will be provided online and from paper II, top five subjects will be selected for online coaching among candidate's choice. https://barti.in/ugcnetpre22/


डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था या संस्थेची स्थापना शासननिर्णय क्र. युटीए - १०७८/डी-२५ दिनांक २२ डिसेंबर १९७८ अन्वये मुंबई इथे करण्यात आली. या विचारपीठाचे नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था करण्यात आले. हि संस्था मुंबईहून सन १९८७ पुणे इथे स्थलांतरित करण्यात आली आहे. १७ ऑक्टोबर २००८ रोजी शासनाने या संस्थेला स्वायत्तेचा दर्जा प्रदान करण्यात आले आहे.

 

संस्थेचे कार्य

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समानतेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि या संबंधाने संशोधन आणि प्रशिक्षण व्हावे या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, सामाजिक न्याय व समता या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुल्यांवर काम करते. संस्थेत अनुसूचित जातीसाठी अनेक प्रकल्प राबविले जातात त्यात कौशल्य विकास, मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम, समतादूत, युवा नेतृत्व, संशोधन, ग्रंथालय स्पर्धा परीक्षाची संधी आणि व्यावसायिक प्रशिक्षण, जात वैधता प्रमाणपत्र आणि त्याचे स्कॅनिंग आणि डिजिटाइझशन असे विविध प्रकल्प आहेत.या प्रकल्पांच्या माध्यमातून बार्टी संस्था अनुसूचित जातीच्या युवकांमध्ये आत्मविश्वास, माहिती आणि ज्ञान वाढवणे याचे काम करते. बार्टी पुणे या संस्थेने अनुसूचित जातीच्या बेरोजगार युवती व युवकांना कौशल्य पुर्ण प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोगारक्षम बनवले आहे.

सामाजिक न्याय व समता या मुल्यांसाठी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांची स्वायंत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी), ही कटिबद्ध आहे.

पुढील कार्यक्रम

  • डॉ,भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जयंती

    2022-12-27

  • संत संताजी जगनाडे महाराज जयंती

    2022-12-08

  • संविधान दिवस

    2022-11-26

  • इंदिरा गांधाी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिन

    2022-11-19

  • बिरसा मुंडा जयंती

    2022-11-15

  • पंडित नेहरू जयंती

    2022-11-14

  • वल्लभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवस

    2022-10-31

  • इंदिरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस

    2022-10-31

  • डा.ए.पी.जे अब्दुल कलाम जयंती

    2022-10-15

  • महर्षि वाल्मिकी जयंती (तिथीनुसार)

    2022-10-09

  • लाल बहादूर शास्त्री जयंती

    2022-10-02

  • महात्मा गांधी जयंती

    2022-10-02

  • पंडीत दिनदयाळ उपाध्याय जयंती अंत्योदय दिवस

    2022-09-25

  • केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती

    2022-09-17

  • राजे उमाजी नाईक जयंती

    2022-09-07

  • सद्भावना दिवस

    2022-08-20

  • क्रांतिसिह नाना पाटील जयंती

    2022-08-03

  • साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती

    2022-08-01

  • लोकमान्य बाल गंगाधर तिलक जयंती

    2022-07-23

  • वसंतराव नाईक जयंती

    2022-07-01

  • राजर्षि शाहू महाराज जयंती

    2022-06-26

  • अहिल्यादेवी होळकर जयंती

    2022-05-31

  • स्वातत्र्यवीर सावरकर जयंती

    2022-05-28

  • महाराणा प्रतापसिंह जयंती (तिथीनुसार)

    2022-05-25

  • दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस

    2022-05-21

  • महात्मा बसवेश्वर जयंती (तिथीनुसार)

    2022-05-03



 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.