जाहिरात विवरण

एअर इंडिया च्या एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड AIASL Bharti 2022,चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ग्राउंड ड्युटीसाठी भरतीची जाहिरात निघालेली आहे. ही भरती करार पद्धतीने होणार असून 862 रिक्त जागेवर विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 8 कस्टमर एजंट 332 12 यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 36 13 हॅंडीमन 494 Total 862 शैक्षणिक पात्रता: पद क्र.8: पदवीधर + IATA – UFTAA/IATA – FIATA or IATA – DGR / IATA – CARGO डिप्लोमा किंवा पदवीधर +01 वर्ष अनुभव पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV) पद क्र.13: 10वी उत्तीर्ण वयाची अट: 01 मे 2022 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण: चेन्नई Fee: General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही] थेट मुलाखत: (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM) पद क्र.1: 09 मे 2022 पद क्र.2: 14 मे 2022 पद क्र.3: 11 मे 2022 मुलाखतीचे ठिकाण: Air India Staff Housing Colony,GST Road, Meenambakkam Chennai 600 027. Website www.mundejobs.com Helpline 9404324090


AIASL Bharti 2022


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.