जाहिरात विवरण

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी | ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1033 जागांसाठी भरती| एकुण जागा /Total Post : 1033 जागा पदाचे नाव/ Total Post : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI वयाची अट: 01 जुलै 2022 रोजी 15 ते 24 वर्षे SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे सूट नोकरी ठिकाण: रायपूर विभाग फी : फी नाही. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2022 (11:59 PM)




 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.