जाहिरात विवरण

[8:17 pm, 05/05/2022] मार्गदर्शन केंद्र: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, औरंगाबाद आयोजित अनुसुचित जमातीच्या आदिवासी युवतींना कौशल्यावर आधारित शिवणकाम व विणकाम प्रशिक्षण कार्यक्रम MCED प्रशिक्षण कालावधी ११ दिवस (निवासी) एमसीइंडी ओळख : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसाईडी) ही संस्था उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत संस्था आहे. मा. विकास आयुक्त (उद्योग) हे संस्थेचे अध्यक्ष असुनमा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ हे या संस्थेच्या कार्यकारी समितीचे आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे मुख्यालय | औरंगाबाद येथे असून राज्यात विभागीय तर ३६ जिल्हा कार्यालय आहेत संस्थेच्या स्थापने पासून स्वयंरोजगार व उद्योजकता क्षेत्रात सुमारे १५ लाख व्यक्तींना संस्थेने प्रशिक्षण दिले आहे. | उदेश: आदिवासी भागातील युक्तींना ग्राहक सेवा सहयोगी बनविण्या करिता कौशल्यावर आधारित या विषयावर प्रशिक्षण उपलब्ध | करून दिल्यास निश्चीत या क्षेत्रामध्ये आदिवासी लाभार्थींना उत्पन्नाचे चांगले साधन प्राप्त होवुन त्यांचा आर्थिक व सामाजिक स्थिती उंचावण्यास मदत होईल. अभ्यासक्रम :- मशिनची माहिती काण बटण पट्टी ग्रेस साधी सलवार कुर्ता ● कॉलर कुर्ता ● बुढीदार अनारकली * पोती ● अंगरखा * पटियाला प्लाझो (साधे अस्तरचे प्रिंसेस कट कटोरी इ.) बेसिक गारमेंट उद्योजकीय अभ्यासक्रम : उद्योजकीय व्यक्ती विकास उद्योगाचे वित्त व्यवस्थापन खेळत्या मांडवलाचे नियोजन ना तोटा व ना नफा लेखात माडणी कौशल्य शासकीय कर्ज योजनांची माहिती प्रयोजकीय गुणसंपदा व उद्योजकीय प्रेरणा एमसीईडीविषय * आवश्यक कागदपत्रे ३ प्रतीत : (१) विहित नमुन्यातील अर्ज (२) शाळा सोडल्याचा दाखला (TC) (३) कार्यालयाच्या कार्ड/कार्ड) (४) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला जातीचा दाखला (फक्त अनुसूचित जमाती (५) प्रकल्प कार्यक्षेत्रातील रहिवासी असल्याचा पुरावा (६) पासपोर्ट साईजचे ३ फोटो, * पात्रता : किमान ७ वी पास ० किमान वयाची अट १८ ते ५० वर्ष निवड प्रमुख विशेष अट १५ दिवस ● ९ प्र प्रशिक्षणासाठी निवासी राहण्याची तयारी प्रवेश मर्यादा १ • अधिक माहिती व प्रवेश अर्जाकरीता संपर्क ऋतुजा साळवे कार्यक्रम समन्वयक एमसीईसी औरंगाबाद मो. ७७९८३८०५९२ अश्विनी बाघ प्रकल्प अधिकारी एमसीईडी औरंगाबाद मो. ९४२१९३७२७९. दत्तात्रय थावरे विभागीय अधिकारी एमसीईडी, औरंगाबाद डी. पी. बोकडे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद अर्ज सादर करावयाची अंतिम निवड झाल्यानंतर आपले मुळ कागदपत्रे पडताळणी करीता एमसीईडी कार्यालयास सादर करणे गरजेचे आहे. जिल्हा कार्यालय महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) विकास भवन, तळ मजला, अदालत रोड, एल. आय. सी. बिल्डींग समोर, बाबा पेट्रोल पंप जवळ, औरंगाबाद ४३१ ००५ दुरध्वनी क्र. (०२४०) २३६१२२४ ई-मेल आयडी aurangabadpomced001@gmail.com पोर्टल


9404324090


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.