जाहिरात विवरण

MPSC LDO) MPSC मार्फत पशुसंवर्धन विभागात 354 जागांसाठी भरती [मुदतवाढ] जाहिरात क्र.: 012/2022 Total: 212 298 जागा पदाचे नाव: पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा,गट-अ शैक्षणिक पात्रता: पशुवैद्यकशास्त्र किंवा पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन पदवी. वयाची अट: 01 जून 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट] नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र. Fee: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹294/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 जून 2022 (11:59 PM) वेबसाईट www.mundejobs.com हेल्पलाईन 9975603050


9975603050


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.