जाहिरात विवरण

पॉलिटेक्निक : प्रगती शिष्यवृत्तीसाठी अर्ज औरंगाबाद । पॉलिटेक्निकमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या दरवर्षी प्रगती शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत https://scholarships.gov. in या संकेतस्थळावर अर्ज करता येतील. दरवर्षी चार हजार विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती देण्यात येते. गुणवत्तेच्या आधारावर ही शिष्यवृत्ती दिली जाते. ---------------------------------------


munde sir 


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.