पॉलिटेक्निक : प्रगती शिष्यवृत्तीसाठी
Published By : mundejobs.com
पॉलिटेक्निक : प्रगती शिष्यवृत्तीसाठी
अर्ज औरंगाबाद । पॉलिटेक्निकमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या दरवर्षी प्रगती शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत https://scholarships.gov. in या संकेतस्थळावर अर्ज करता येतील. दरवर्षी चार हजार विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती देण्यात येते. गुणवत्तेच्या आधारावर ही शिष्यवृत्ती दिली जाते. ---------------------------------------
munde sir