जाहिरात विवरण

उद्योजकता विकास प्रशिक्षण औरंगाबाद । महाराष्ट्र उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत दोन महिन्यांच्या मोफत प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. हे प्रशिक्षण 'बार्टी' यांनी पुरस्कृत केले आहे. इंडस्ट्रियल ४.० संकल्पनेवर प्रशिक्षण आधारित आहे. यामध्ये अप्लाइट डेटा सायन्स अँड अॅनालिटिक्स, अप्लाइड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड एम्फसिस ऑन रोबोटिक्स अँड आयओटी या हायटेक उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण निःशुल्क आहे. बीई, एमई, बीटेक, एमटेक, एमबीए पदवीधर यात सहभागी होऊ शकता. इच्छुकांनी अदालत रोड येथील कार्यालयात संपर्क साधावा. औरंगाबाद Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/D0JUp1Db2l2AjOLa157eBa whatapp 9404324090


94043240902


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.