जाहिरात विवरण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती २०१६ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ (९ जागा), वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ) (१५ जागा), स्टाफ नर्स (७ जागा), प्रयोगशाळा चाचणी तंत्रज्ञ (६ जागा) अशा एकूण ३७ जागा करार पद्धतीने भरण्यासाठी थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत. मुलाखतीचा कालावधी दि. ३ ते ५ नोव्हेंबर २०१६ असा आहे. अधिक माहिती www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


Kalyan Dombivli Municipal Corporation


कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती २०१६
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ (९ जागा), वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ) (१५ जागा), स्टाफ नर्स (७ जागा), प्रयोगशाळा चाचणी तंत्रज्ञ (६ जागा) अशा एकूण ३७ जागा करार पद्धतीने भरण्यासाठी थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत. मुलाखतीचा कालावधी दि. ३ ते ५ नोव्हेंबर २०१६ असा आहे. अधिक माहिती www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.