सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, नागपूर अंतर्गत विविध पदांची भरती करीत इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 03/01/2017. एकूण जागा - 21. वरिष्ठ लिपिक - 02 जागा, कातारी -01, जोडारी - 01, संधाता - 01, सर्वसाधारण यांत्रिकी - 01, उपकरण यांत्रिकी - 01, विजतंत्री - 01, तांत्रिक प्रयोगशाळा साहाय्यक - 05, प्रयोगशाळा सहाय्यक - 02, सहाय्यक ग्रंथपाल - 01 जागा, प्रयोगशाळा परिचर - 05 जागा. शैक्षणिक पात्रता - पदवी, आय.टी. आय, दहावी, अभियांत्रिकी पदविका, सातवी उत्तीर्ण. फीस - अमागास - 550 रु व मागास - 450 रु.
MUNDE SIR 9975603050