रिसर्व बँक ऑफ इंडिया
मॅनेजर व विविध पदांची भरती २०१७
एकूण जागा - ३९. पदाचे नाव - मॅनेजर - १७ जागा, वरिष्ठ मॅनेजर - ०३ जागा व इतर - १९ जागा.
शैक्षणिक पात्रता - बी.टेक, बी.एस.सी.बी.इ, एम.बी.ए.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०७/०२/२०१७.
www.mundejob.in (hike helpline 9975603050)
अजिंक्य करिअर अॅकॅडमी, शिवाजी चौक,लातूर - शिक्षण अकादमी.