जाहिरात विवरण

मिनरल एक्सप्लोरेशन कार्पोरेशन लिमिटेड ( MECL ) विविध पदांची भरती २०१७ करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावण्यात येत आहे. मुलाखत दिनांक - २५/०२/२०१७, २७/१०/२०१७ आणि ०१/०३/२०१७. एकूण जागा - ३५. पदाचे नाव - सहाय्यक भूवैज्ञानिक - 20 जागा, सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ - १० जागा, सहाय्यक जिओफिजिसिस्ट - ०५ जागा. शैक्षणिक पात्रता - M.Sc. / M. Tech./ M.Sc. Tech.


Walk in interview for engagement of Assistant Geologist, Assistant Chemist and Assistant Geophysicist on fixed term contract basis for 7 months

Click Here to Download Application FORMAT




 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.