जाहिरात विवरण

DR. Punjabrao Deshmukh hostel subsistence allowance scheme academic year 2016-17


डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना शैक्षणिक वर्ष 2016-17

शासनाने निर्धारीत केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना शासकीय, शासन अनुदानीत विनाअनुदानीत महाविद्यालये/तंत्रनिकेतन मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांचे पालक सक्षम प्राधीकाऱ्याने प्रमाणित केल्याप्रमाणे अल्पभूधारक शेतकरी आहेत किंवा ज्यांचे पालक नोंदणीकृत मजूर आहेत अशा विद्यार्थ्यांकरिता सदर योजना आहे
वसतीगृह निर्वाह भत्ता (Hostel Maintenance Allowance) प्रति विद्यार्थी प्रतिमहा :

महानगरांतील (मुंबई पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व शहरे, औरंगाबाद, नागपूर) प्रवेशित विद्यार्थी

रुपये 3000/-

राज्यातील अन्य ठिकाणी प्रवेशित विद्यार्थी

रुपये 2000/-

टीप : सदर निर्वाहभत्ता हा शैक्षणिक वर्षातील सुटीचा कालावधी वगळुन उर्वरित 10 महिन्यांच्या कालावधीकरिता अनुज्ञेय असेल.


DR. Punjabrao Deshmukh hostel subsistence allowance scheme academic year 2016-17

 


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.