जाहिरात विवरण

Superintendent of Police, Parbhani Total space - 37 Name - policemen - 37 seats, Qualifications - Passed HSC. Interested candidates are invited to apply online. Last date - 17/03/2017 to apply online.


पोलीस अधीक्षक,

परभणी


एकूण जागा - 37

 पदाचे नाव - पोलीस शिपाई - 37  जागा,

शैक्षणिक पात्रता - बारावी उत्तीर्ण.

इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १७/०३/२०१७.         

 

 वय - ३१/०३/२०१७ रोजी १८ ते ४६ वर्षे. फीस - खुला प्रवर्ग - ३५० रु, मागास प्रवर्ग - २०० रु आणि माजी सैनिक - ५० रु. उंची - पुरुष - १६५ से.मी पेक्षा जास्त महिला - १५५ से.मी. पेक्षा जास्त. सविस्तर माहितीसाठी अधिक माहितीवर क्लिक करून जाहिरात पाहावी.


Superintendent of Police, Parbhani Total space - 37  Name - policemen - 37 seats, Qualifications - Passed HSC. Interested candidates are invited to apply online. Last date - 17/03/2017 to apply online.

 


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.