जाहिरात विवरण

शैक्षणिक पात्रता - अभियांत्रिकी पदवी, अभियांत्रिकी पदविका, कोणत्याही शाखेची पदवी, MBA . वय - ३१/०८/२०१६ रोजी १८ ते ३८ वर्षे. फीस - खुला प्रवर्ग - ३०० रु व मागास प्रवर्ग - १५० रु. परीक्षा दिनांक - २६/०३/२०१७. इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १६/०३/२०१७.


अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये

विविध पदांच्या एकूण 25 जागांची भरती

पदाचे नाव - अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक - ०२ जागा, लेखा परीक्षण लेखा सेवा सहाय्यक लेखापाल - ०५ जागा, लेखापाल - ०४ जागा, लेखापरीक्षक - ०४ जागा, अग्निशमन सेवा संवर्ग - १० जागा.

शैक्षणिक पात्रता - अभियांत्रिकी पदवी, अभियांत्रिकी पदविका, कोणत्याही शाखेची पदवी, MBA . वय - ३१/०८/२०१६ रोजी १८ ते ३८ वर्षे.

फीस - खुला प्रवर्ग - ३०० रु मागास प्रवर्ग - १५० रु. परीक्षा दिनांक - २६/०३/२०१७.

इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १६/०३/२०१७.

 

( सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी )
अंतिम दिनांक16/03/2017

MUNDE SIR 9975603050


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.