जाहिरात विवरण

LIC, NagpurAdvisor – 260 Educational Qualification: Candidates should possess SSC एलआयसी, NagpurAdvisor - 260 शैक्षणिक पात्रता: उमेदवार दहावी असणे आवश्यक आहे Educational Qualification: 9975603050


*सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाजकल्याण कार्यालय, बीड (महाराष्ट्र शासन)
आणि गुरुकिल्ली अॅकॅडमी, बीडच्या*
माध्यमातुन राज्यस्तरिय
‘‘सामान्यज्ञान परीक्षा 2017’’
चे आयोजन करण्यात आले आहे.  यात एकुण *5 लक्ष+*  रुपयापेक्षा अधिक
बक्षीसाचा समावेश करण्यात आला असून बक्षिसाचं विवरण खालील प्रमाणे
आहे....


          प्रथम बक्षिस : रु. 1,00,000/-
          द्वितीय बक्षिस : रु.     51,000/-
          तृतीय बक्षिस : रु.      21,000/-


उत्तेजार्थक बक्षिसे



Ø  100 विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु. 1,000/-ची बक्षिसे

Ø  200 विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु. 500/-ची बक्षिसे

Ø  1000 विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु. 100/-ची बक्षिसे

Ø  2000 विद्यार्थ्यांना चालु घडामोडी पुस्तक बक्षिस.


या व्यतिरिक्त सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याना ...



ü  सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यांना  250 /- रु  किंमतीचे 10,000 ऑनलाईन
प्रश्न (100 प्रश्‍नपत्रिका) देण्यात येईल.

ü  सहभागी प्रत्येक इच्छुक विद्यार्थ्यांना 5 महिने कालावधीचे मोफत MPSC
(पुर्व + मुख्य) प्रशिक्षण शक्यतो ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती,
वर्धा, बीड, पुणे जिल्ह्यात मुख्यालयाच्या ठिकाणी देण्यात येणार आहे.

ü  या परीक्षेच्या माध्यमातुन राज्यातील पाच आत्महत्या ग्रस्त शेतक-यांचे
पाल्य एक वर्षासाठी दत्तक घेण्यात येतील.


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.