जाहिरात विवरण

*सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाजकल्याण कार्यालय, बीड (महाराष्ट्र शासन) आणि गुरुकिल्ली अॅकॅडमी, बीडच्या* माध्यमातुन राज्यस्तरिय ‘‘सामान्यज्ञान परीक्षा 2017’’ चे आयोजन करण्यात आले आहे. यात एकुण *5 लक्ष+* रुपयापेक्षा अधिक बक्षीसाचा समावेश करण्यात आला असून बक्षिसाचं विवरण खालील प्रमाणे आहे.... प्रथम बक्षिस : रु. 1,00,000/- द्वितीय बक्षिस : रु. 51,000/- तृतीय बक्षिस : रु. 21,000/-


  • . सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाजकल्याण कार्यालय, बीड (महाराष्ट्र शासन) आणि गुरुकिल्ली अॅकॅडमी, बीड यांच्या संयुक्तविद्यमाने ‘राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा – 2017’ चे आयोजन करण्यात आले
  • आहे.
  • 2. सदरील परीक्षा ही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 25 जुन, 2017 रोजी नियोजित आहे. तसेच प्रत्येक सहभागी ऐच्छिक विद्यार्थ्यास 5 महिने कालावधीचे मोफत MPSC (पु. + मु्.) प्रशिक्षण शक्यतो ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, वर्धा, बीड, पुणे या जिल्‍ह्यात देण्यात येईल.
  • 3. परीक्षेसाठी परीक्षार्थी किमान 10 वी पास असावा तसेच त्याने आपल्या वयाची 18 वर्ष अर्ज भरण्याच्या
  • शेवटच्या दिवशी पूर्ण केलेली असावीत.
  • 4. परीक्षेसाठी प्रश्नांची काठिण्य पातळी ही पदवीस्‍तर असून यात मराठी भाषा, इंग्रजी भाषा, गणित, बुध्दीमत्ता, भूगोल, इतिहास, विज्ञान, अर्थशास्‍त्र, चालूघडामोडी, राज्यघटना या विषयांचा समावेश असेल.
  • 5. परीक्षा संदर्भात कोणत्याही अधिकारी, संचालक, कर्मचारी यांच्या नातेवाईकास किंवा स्वत:स या परीक्षेमध्ये सहभाग नोंदविता येणार नाही.


  •  

     

     

    शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

    प्रवेश प्रक्रिया CET

    होणा-या परीक्षांची माहिती

    वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

    निकाल

    झालेल्या परीक्षांचे निकाल

    झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

    अभ्यासिका

    परीक्षा विषयी अभ्यासक्रम

    वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.